Friday, August 21, 2009

घर

सारे सारे बाहेर होते
कोणी नव्हते घरात
फ़क्त उभी एक मुलगी घराच्या दारात
ती गाणे गात होती सुरात
पण ते गाणे ऐकायला कोणी नव्हते घरात

1 comment:

  1. मुक्ता,
    मला तुझी ही कविता खूपच आवडली.
    -अश्विनी

    ReplyDelete