Sunday, June 24, 2012

सुपरकॅट आणि सुपररॅट


आपण दोघं मित्र
सुपरकॅट आणि सुपररॅट

खालून पाय
वरुन डोकं
पाण्याचं सूप
नदीत पिऊ

दहा दिवस
बुड बुड बुड
सर्दी झाली
छ्या छ्या छ्या
पाणी पाणी
थू थू थू
कानामध्ये पाणी
भरपूर
ऐकायला नाही येत
भरपूर भरपूर

जेरीशी लढाई करू
जेरीला पकडून खाऊ.
जेरी आहे भित्रा भित्रा
जेरी आहे शूर शूर

आपण करू
फेरारी की सवारी
चल मेरी गाडी उडती देख.

10 comments:

  1. सुह्रुद,
    शाब्बास!
    मस्त आणि एकदम लांबलचक कविता आहे.मला आवडली.आणि मला त्याबरोबरचा फोटो सुध्दा आवडला.
    आत्या.

    ReplyDelete
  2. सुहृद मस्त. जेरी शी लढाई म्हणजे काय भारीच. फोटोपण छान.

    ReplyDelete
  3. सुहृद,
    आपण दोघं मित्र!
    मला तुझ्या कविता आवडल्या आणि नवा टॉम पण!

    - सचिन

    ReplyDelete
    Replies
    1. मस्त

      आत्यानी मला पाठवलाय!

      - सुह्र्द

      Delete
  4. सुहृद,

    कसली सुपर कविता आहे रे!
    वाचताना फेरारीत बसल्यासारखं वाटलं.
    मोठ्ठी शाबासकी!
    -स्मितामावशी

    ReplyDelete
  5. वेलकम!

    - सुह्र्द

    ReplyDelete
  6. व्वा! सुपर सुहृद.....

    ReplyDelete
  7. सुहृद,
    छान! मला आवडली तुझी कविता !!

    ReplyDelete