Sunday, January 23, 2011

जॅकरांडा

जॅकरांडा जॅकरांडा
फुलं घेऊन, पानं घेऊन
जॅकरांडा जॅकरांडा
वाघाचे बछडे घेऊन
जॅकरांडा जॅकरांडा
सिंहाचे छावे घेऊन
जॅकरांडा जॅकरांडा
फुलपाखरांच्या अळ्या घेऊन
जॅकरांडा जॅकरांडा
पक्षांचे, माकडांचे
घर म्हणजे जॅकरांडा
जॅकरांडा जॅकरांडा
इकडे तिकडे वाटभर
जॅकरांडा जॅकरांडा

---- सुहृद

6 comments:

  1. कविता मस्त आहे.पण हा जॅकरांडा कोण आहे बुवा?

    ReplyDelete
  2. मस्त!चाल पण लावली का त्याने ह्या ’जॅकरांडा’ला?
    - सचिन

    ReplyDelete
  3. वाघाचे बछडे, सिंहाचे छावे, फुलपाखरांच्या अळ्या...
    मस्त!

    ReplyDelete
  4. जॅकरांडा? कोण बरं हा? कोणीही असो,कविता मात्र मस्त!
    - गौतमी

    ReplyDelete
  5. itki chhan rhyme mi pahilyanda wachali. Yacha kavi 'Anon' nahi he kiti masta! Ya kavila mazya khup khup shubhechya. Ithe Marathimadhun lihita yet asel tar konitari mazi madat kara. Jackranda karu shakel ka? --- Umesh.

    ReplyDelete